Rajnisir

Sunday, 20 May 2018

पत्रकारिता म्हणजे नुसता व्यवसाय नसून ते एक कर्तव्य आहे.. या उक्तीप्रमाणे वागणारे पत्रकार आजही या समाजात आहेत..याची प्रचिती तुम्हाला या लेखातील चित्रातुन आणि प्रसंगातुन येईल…

      चांदर शाळेची बातमी कव्हर करण्यासाठी चक्क मुंबई वरून प्रवास करून थेट चांदर पर्यंत येण्यासाठी ‘मिड डे’ मधील पत्रकार यांना किती त्रास झाला असेल हे मलाच माहित..पण आल्यावर् त्यांचा उत्साह आणि आनंद मला ही उत्साह देऊन गेला..

Journalism is not just a business..it’s a duty...
      Some peoples follow up this sentence I’m their life too..
When these guys from Mid Day came all the way from Mumbai to Chandar... Only I know what difficulties they might faced...








at May 20, 2018
Email ThisBlogThis!Share to TwitterShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)
all rights reserved.. Simple theme. Powered by Blogger.