Thursday 2 June 2022


        समर कॅम्प म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना नवीन गोष्ट . उन्हाळ्याच्या सुट्टीत असे सेमिनार होतात हे फक्त काही मुलांना माहित असते एवढंच. माझ्या शाळेतील मुलानांही समर कॅम्प आणि त्या अंतर्गत होणाऱ्या ऍक्टिव्हिटीचा अनुभव मिळावा या हेतूने या वर्षी पहिल्यांदाच माझ्या जिल्हा परिषद शाळेत समर कॅम्प चे आयोजन करण्याचे ठरविले . आराखडा तयार केला ,कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्या , त्यासाठी काय काय साहित्य लागेल या आणि अशा अनेक गोष्टींची यादी तयार केली.क्राफ्टिंग,आकाशदर्शन,रोपवाटिका तयार करणे,विज्ञान कार्यशाळा,बॉलीवूड डान्स कार्यशाळा,कलाजत्रा ,डिझायनिंग ड्रेस workshop , मॉडेल डिझायनिंग workshop,वारली चित्रकला ,भाषिक खेळ,सापांविषयी माहिती,परदेशातील विद्यार्थ्यांशी सांस्कृतिक देवाणघेवाण,मुंबई येथील नेहरू सेंटर येथे फिल्ड ट्रिप,अक्षर कार्यशाळा,आनंद मेळावा,लोकनृत्य कार्यशाळा,गोष्टींची शाळा या सर्व विषयांचा समावेश या समर कॅम्प मध्ये केला. सर्व ठरल्यावर या ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी लोकांची शोधाशोध सुरु झाली आणि काय भारी माणसे यावेळी भेटली . कुलकर्णी मॅडम,गौरव सर,अपर्णा ताई,भावना मॅडम ,अनुषा,तेजल,श्रीबा,प्राची ताई,संदीप,प्रियंका ताई, हनुमंता काका,मनन सर ,मलशेट्टी सर ,ऋषिकेश,प्राची ,कल्पेश ,राम हे प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात उत्तम असूनही पाय अजूनही जमिनीवर रोवलेले.
खरं म्हणजे तुम्हा सर्वांमुळे मुलांना भरपूर देता आले. या समर कॅम्प मध्ये मुलांनी भरपूर मज्जा केली ,खूप हसले,खूप खेळले ,खूप शिकले. भविष्यातील उत्तम नागरिक होण्यासाठी हा अनुभव नक्कीच त्यांना फायद्याचा ठरेल .👇तुमचे विशेष आभार….🤗🙏👇Shirish sir
Keki Unwalla
Er Amol Botre
Shrikant Dagade
Makarand Anil Ghewari-patil
Swapnil Pathare
Sushant Khirid
Sandip Khirid
Manan Bhatia
खरं म्हणजे तुम्हा सर्वांमुळे मुलांना भरपूर देता आले. या समर कॅम्प मध्ये मुलांनी भरपूर मज्जा केली ,खूप हसले,खूप खेळले ,खूप शिकले. भविष्यातील उत्तम नागरिक होण्यासाठी हा अनुभव नक्कीच त्यांना फायद्याचा ठरेल .👇तुमचे विशेष आभार….🤗🙏Shirish sir👇Keki Unwalla
Er Amol Botre
Shrikant Dagade
Makarand Anil Ghewari-patil
Swapnil Pathare
Sushant Khirid
Sandip Khirid
Manan Bhatia
खरं म्हणजे तुम्हा सर्वांमुळे मुलांना भरपूर देता आले. या समर कॅम्प मध्ये मुलांनी भरपूर मज्जा केली ,खूप हसले,खूप खेळले ,खूप शिकले. भविष्यातील उत्तम नागरिक होण्यासाठी हा अनुभव नक्कीच त्यांना फायद्याचा ठरेल .
👇तुमचे विशेष आभार….🤗🙏👇Shirish sir
Keki Unwalla
Er Amol Botre
Shrikant Dagade
Makarand Anil Ghewari-patil
Swapnil Pathare
Sushant Khirid
Sandip Khirid
Manan Bhatia
काही क्षणचित्रे


आकाशदर्शन


सुंदर अक्षर कार्यशाळा




Dance workshop



विदेशातील विद्यार्थ्यांशी सांस्कृतिक देवाणघेवाण


सर्किट तयार करणे



ओरिगामी




आनंद मेळावा




कलाजत्रा


गोष्टीची शाळा



फिल्ड ट्रिप -मुंबई





लोकनृत्य with प्राची



गोष्टींची शाळा - ऋषिकेश




विज्ञान सेमिनार



रोपवाटिका



समारोप
-------------------------------






No comments:

Post a Comment