Wednesday 11 August 2021

 सर मी तुमच्या online  तासाला जॉईन होत जावू  का ? 

काल सानिया चा फोन आला आणि तिने हॅलो म्हटल्यावर हाच पहिला प्रश्न केला ..  या शैक्षणिक वर्षात सानिया आमची शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेली .  तिच्या वडिलांना दुसरीकडे काम मिळाले .  आता ती तिकडेच शाळेत आहे.  सध्या सगळीकडेच online  classes  सुरु आहेत.  सानिया ला तिकडे काही समजेना  म्हणून तिने मला विचारले असेल कि , "सर मी तुमच्या online  तासाला जॉईन होत जावू  का ? "

                ती आजपासून तासाला जॉईन झाली. आमच्या तासातील वातावरण बघून तिला भारी वाटलं .  खरंच विद्यार्थी शिक्षकांना विसरत नाही हे खरे आहे. 



No comments:

Post a Comment

मदतीसाठी आवाहन

  मदतीसाठी आवाहन  शालेय जीवनापासूनच कलेला   अनन्यसाधारण महत्व आहे.   प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे एक महत्‍वाचे अंग बनलेले आहे. जे ...