Saturday 6 April 2019

🕺💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃
“कलाकार उदयाचे”
पुणे येथील युवकांची ‘गड किल्ले संवर्धन संस्था,पुणे’ यानी १८ फ़ेब्रूवारी ला आमच्या शाळेत ‘पुस्तकातला किल्ला’ या लघुपटाचे शुटींग केले होते. सदर लघुपट तयार झाले असून आज शाळेतील सर्व मुलांना संस्थेतर्फे ते दाखविण्यात आले.. तसेच चित्रपट क्षेत्रात करीअर संबंधी मुलांना तज्ञाकडुन मार्गदर्शन करण्यात आले.ज्या विद्यार्थ्यांनी या लघुपटात काम केले आहे.. त्या सर्वांना प्रमाणपत्र मिळाले..
        स्वराज्याचे साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी या तरूणांचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत..

“Rising Actors/Actresses”

‘Gad Kille Sanwardhan Sanstha’(Means-An Organisation working on awareness to save Forts in Maharashtra) shot a Short Movie  🎥   in our school on 18th of February 2019... Today ,all the team members from this organisation came to show this short movie in our school.They ,also gave the lecture on career in film industry.
      All the students who worked in this movie felicitated with certificates about their participation.No comments:

Post a Comment