Sunday 18 September 2022

 मागच्या आठवड्यात शाळाबाह्य असणाऱ्या काही विदयार्थ्यांना आम्ही शाळेच्या मुख्य प्रवाहात आणू शकलो. आदिवासी समाजातील ही मुले आणि त्यांचे कुटुंब मुख्य समाजधारेतून वेगळे आहेत. ही मुले शाळेत टिकावी यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. आमचे मित्र नरेंद्र सर, अमर सर आणि सचिन सर यांनी आज पुढाकार घेऊन या मुलांना अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले. यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत कुठलीही अडचण येऊ नये आणि यांचा शैक्षणिक प्रवास अविरत सुरु रहावा हीच अपेक्षा .

Last week we were able to bring some of the out-of-school students in mainstream. These tribal children and their families are separated from the mainstream society. Efforts are currently underway to ensure that these children stay in school. Our friends Narendra sir, Amar sir and Sachin sir took the initiative today and gifted many kinds of educational materials to these children. It is hoped that there should not be any problem in their educational process and that their educational journey continues uninterrupted.







No comments:

Post a Comment

मदतीसाठी आवाहन

  मदतीसाठी आवाहन  शालेय जीवनापासूनच कलेला   अनन्यसाधारण महत्व आहे.   प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे एक महत्‍वाचे अंग बनलेले आहे. जे ...