‘दान हीच सेवा ‘ या हेतूने प्रेरीत होवून काम करणारे अनेक लोक समाजात आहेत पुण्यात राहणारे श्री.रामनाथ जी आणि सौ. मालती रामनाथ या मागील वर्षापासून जि.प. प्राथमिक शाळा गो-हे बु. येथील विदयार्थ्यांना वर्षभर पुरतील इतके नोटबुक्स आणि स्टेशनरी वाटतात.
मागील वर्षी सुरु केलेला हा उपक्रम यावर्षी सुद्धा शाळेत पार पडला.
मागील वर्षी श्री. रामनाथ जी आणि त्यांच्या कुटुंबाने शाळेला संगणक ,व्हाईटबोर्ड , प्रिंटर ,हार्मोनियम,इत्यादी वस्तु दिल्या.
No comments:
Post a Comment