ज्ञान उड्या मारत नाही ते पायरीपायरीने पु्ढे जाते.Knowledge does not leap it progresses gradually.

आज आमच्या ग्रामपंचायत गो-हे बु. यांच्या विद्यमाने शालेतील सर्व विद्यार्थ्याना तानाजी हा चित्रपट दाखविण्यात आला. सिंहगड किल्ल्याच्या जवळच असलेल्या आमच्या शाळेतील विद्यार्थ्याना या किल्ल्याचा इतिहास अधिक चांगल्या प्रकारे रूज़ेल यात शंका नाहीं. सर्वांचे धन्यवाद...


No comments:

Post a Comment