"Happy Birth Day Gouri"
गौरी... माझ्या वर्गातील चुनचुनित ,लाजरी ,हुशार , प्रामाणिक ,कष्टाळू मुलगी . मागील एक वर्षापासून गौरी माझ्या वर्गात आहे. ती हुशार आहे पण तितकीच कष्टाळू. क्वचितच तिने गृहपाठ केला नाही असे घडले असेल. ती शिकून खुप मोठी होईल यात शंकाच नाही. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला मनापासून शुभेच्छा.
Comments
Post a Comment