Monday 23 December 2019





आज अमेरिकेहून फोन आला . श्री अजय जी  वालगुडे यांचा . अजयची सासवड चे पण ते सध्या अमेरिकेत काम करतात . तिकडे असूनही त्यांना देशातील शालेय मुलांविषयी तळमळ आहे . मागच्याच आठवड्यात त्यांना मला टेलिस्कोप दिला . शाळेतील मुलांना आकाशसफर करायला याचा नक्कीच फायदा होईल . अजयजी एका छान प्रोजेक्टवर काम करत आहेत आणि त्या अंतर्गत त्यांनी Turiya Lab स्थापन करण्यासाठी काम सुरू केले आहे . मुलांना नवीन तंतज्ञान शिकता यावे आणि त्याच वापर आपल्या समाजासाठी व्हावा हा या project मागील हेतू . या project मध्ये विद्यार्थी IOT platform बद्दल शिकतील , coding जाणून घेतील आणि त्याचा वापर नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करतील यात शंका नाही . 
    या प्रोजेक्ट मध्ये मला पण सहभागी करुन घेतल्याबददल खुप धन्यवाद सर..

No comments:

Post a Comment

मदतीसाठी आवाहन

  मदतीसाठी आवाहन  शालेय जीवनापासूनच कलेला   अनन्यसाधारण महत्व आहे.   प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे एक महत्‍वाचे अंग बनलेले आहे. जे ...