पुढील महिन्यात शाळेतील मुलांसाठी टेलिस्कोप घेण्याचे ठरविले आहे. मुलांमध्ये आकाशातील ग्रह ता-याविषयी असलेली उत्सुकतेचे समाधान करण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल याची माला खात्री आहे. टेलिस्कोप घेण्यासाठी जवळपास ४०,००० रुपयांची गरज भासणार आहे. काही पैशांची जुळवाजुळव आम्ही केली आहे, तरी आणखी काही पैशांची आम्हाला गरज आहे. तरी जे या कामात आम्हाला मदत करू इच्छितात त्यांनी सढळ हातानी आम्हाला मदत करावी
खाली बँक खात्याविषयी माहिती दिली आहे.
खात्याचे नाव- श्री. शिवाजी दिनकर गायकवाड़ /रजनीकांत सुखशाम मेंढे
खाते क्रमांक - 60346636831
शाखा- खानापुर
IFSC Code - MAHB0000473
No comments:
Post a Comment