ज्ञान उड्या मारत नाही ते पायरीपायरीने पु्ढे जाते.Knowledge does not leap it progresses gradually.

या फ़ोटो मधील सर्व तरुण मंडळीनी फ़ार महत्वाची जवाबदारी हातात घेतली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील सर्व गड़ किल्ल्यांचे संवर्धन . या साठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
सध्याच्या पाठ्यपुस्तकात असणारे गड़-किल्ले आणि त्यांची खरी स्थिति यावर चिंतनात्मक शॉर्ट -मुवी हे तरुण करीत आहेंत. गड़-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे,त्यांचा विकास व्हावा हाच त्यामागचा हेतु. काल आमच्या शाळेत या शॉर्ट-मुवीचा काही भाग शूट करण्यात आला त्यानिमित्त या संस्थेतर्फ़े आणि तरुण मंडळातर्फ़े महाराजांची प्रतिमा भेंट म्हनुन मिळाली.
Thanking so much..everyone
No comments:

Post a Comment