Wednesday 31 October 2018



                       अक्षरा ... नाव जरी अक्षरा असलं  तरी अक्षरे  आणि  अक्षरा यांची फारसी मैत्री नाही .. हे सुरुवातीलाच म्हणजेच शाळेच्या पहिल्याच दिवशी मला कळले होते. सुरुवातीला अक्षरा कधी तरी शाळेत यायची . पण, मग हळुहळु  आमची मैत्री जमली आणि अक्षरा ची  शाळेत  येण्याची Frequency वाढली .  मी शाळेत  गेल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत अkक्षरा माझ्या अवतीभोवती असते .. मी शाळेच्या गेट मध्ये I entry केली आणि 
अक्षरा ला दिसलो की टिफिन वर्गात नेण्यापासून ते मधल्या सुट्टीत तो स्टाफरूम मध्ये आणि शाळा सुटल्यावर माझ्या हातात आणून देण्यापर्यंत चं  काम अक्षरा न सांगता  करते.  
       ज्या वेळी अक्षरा शाळेत दररोज येत नव्हती तेव्हा एकदा तिच्या घरी जाऊन पाहिलं तेव्हापासून अक्षरा माझ्यासाठी Special झाली.  ती अशा 

परिस्थितीतून बाहेर निघावी आणि खूप मोठी व्हावी हीच इच्छा आता तिला 
पाहिलं कि येते . अक्षरा  ची शिकण्याची गती थोडी  slow आहे , पण ती गती घेईल हे मला ठाऊक आहे.. आणि मी ते करणार असा मला ठाम विश्वास आहे... 
       आज अक्षरा चा वाढदिवस होता आणि इतर मुले वाढदिवसाच्या दिवशी जसे नवीन ड्रेस शाळेत  घालून येतात तशी तीही आज आली.  खरं सांगू ,तिचा तो ड्रेस बघून डोळ्यात पाणी च आलं .. मग काय , घेतलं तिला सोबत ... आणि गेलो सरळ कपड्याच्या दुकानात ... आणि छानसा  फ्रॉक , new sandle ,hair  बेल्ट , सगळ्या तिच्या आवडीच्या वस्तू घेतल्या, हेअर saloon मध्ये थोडा makeover केला  आणि वर्गात गेलो .. माझ्या वर्गातील बाकी सोनप -या वाट च बघत होत्या . गेल्याबरोबर सर्व मुले- मुली घोळका करून उभे राहिले .. अक्षरा परी दिसू लागली ...  आज आम्ही सर्वांनी ठरवलं होते कि अक्षरा ला ती special आहे हि feeling द्यायची .. आणि झालंही तसंच .. आज अक्षरा थोडी emotional झाली आणि मीही .. आज तिचा वाढदिवस  दणक्यात साजरा केला .. अक्षरा खुश , तिचे classmates हि खुश आणि no doubts ... मी हि खुश ..
   अक्षरा बाळा ,तू खूप शिक , तू खूप मोठी हो.. एक चांगली व्यक्ती हो...... 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Akshra....even her name sounds so educational but she has no friendship with words and numbers.I knowing it since very first day of school. Initially, when I joined the school Akshara was not frequent in the class..But,after some day we became friends and she started to come in school regularly. Akshra is very active girl .Whenever she see me entering in school gate ,she run to me ,takes my tifin bag and keep it in to the class and she never forget to handover 
it after final bell 🛎 of school.

    Once I went to the Akshara’s home and since that momen she became special to me. She must come out from this situation,this is only wish comes into my mind whenever I see
her now. Akshara is not so quick in study.But she will take speed ,off course this is my responsibility.

  It’s Akshara’s BirthDay 🎁 today so like other children come in school wearing new dress 👗 ,she also  tried the same. It was tearing moment for me. Can’t explain. 

    Then what , we both direct went to Cloth shop,bought a frok,Sandle,hair belt..all of Akshara’s choices,little makeover in parlour..She was looking princes today.we all were decided today to make Her feel special today and happened same. Akshra got emotional today & me too.  We celebrated her in style..cakes ,candles,chocolates were showering on her.

Dear Akshara,
               Have a great life,be a good person this is only wish I do  
for you...











     




















































See this also
 
 

No comments:

Post a Comment