Thursday 5 December 2019

शिक्षक म्हणून हे माझे दहावे वर्ष आहे.  विज्ञान आवडता विषय असल्याने खूप वाटायचे कि शालेय विज्ञान प्रदर्शनात आपण हि सहभागी व्हावे ; पण काही कारणास्तव तसा प्रसंग आला नाही . मागील वर्षी गो-हे बु. शाळेत बदली झाली आणि यावर्षी तालुकास्तरीय  विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला .  मनातील कल्पना मुलांकडून जाणून घेतल्या कि आपल्याला काम करण्याची दिशा मिळते .  'शाश्वत कृषी पद्धती आणि संसाधन व्यवस्थापन ' या विषयावर आधारित एक प्रोजेक्ट आमच्या शाळेतर्फे प्रदर्शनात  मांडण्यात आला, तो सर्वांना आवडला ,खूप चांगले फीडबॅक हि  मिळाले आणि हो आमचा प्रोजेक्ट या प्रदर्शनात पहिला ठरला . 

We are the first🌱

Block Level Science Exhibition 


हवेली तालुक़ास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रथम क्रमांक 
getting  ready for district level.
https://www.rajnisir.in/2019/12/blog-post_7.html

No comments:

Post a Comment