Monday 11 November 2019

Thank you..“अवचित Trekking Group”
मागील दहा वर्षापासून अवचित ट्रेकिंग ग्रुप दुर्गम भागातील विद्यार्थी आणि लोकांना मदत करत आहे.  अमोल जी उनेचा यांच्यामार्फ़त  या ग्रुप ची माझी ओळख झाली  आज ग्रुप मार्फ़त चांदर आणि तिकडील वाड्या वस्त्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.. या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी झटना-या  या सर्व देवदूतांचे मनापासून आभार

It has been 10 years since this group is providing the educational facilities to the children of Remote areas.
The man behind all these efforts is Amol Unecha sir. This time I got the chance to work with them.









Man behind all this
Amol ji Unecha






चवदार  



No comments:

Post a Comment